E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
शेअर बाजार पुन्हा घसरला
Samruddhi Dhayagude
21 May 2025
मुंबई : शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीची घसरगुंडी सलग तिसर्या दिवशी सुरू होती. मंगळवारी ते सुमारे एक टक्के घसरले. प्रामुख्याने एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज आणि आयसीआयसीआय बँकेचे समभाग घसरले. दरम्यान, भारत आणि अमेरिकेच्या व्यापार करारावर गुंतवणुकदारांची नजर असून ते सावधगिरीने पावले टाकत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८७२ ने घसरून ८१ हजार १८६.४४ वर बंद झाला. दिवसभरात तो सुमारे ९०५ ने घसरला होता. एका क्षणी तो ८१ हजार १५३ पर्यंत पोहोचला होता. निफ्टी २६१.५५५ ने घसरून तो २४ हजार ६८३ वर बंद झाला.
मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्रा टेक सिमेंट, पॉवर ग्रीड, नेसले, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, आणि एशियन पेंट्सचे समभाग घसरले. एचडीएफसी बँकेचे समभाग दीड टक्के तर रिलायन्सचे १.१३ टक्के घसरले. टाटा स्टील, इन्फोसिस आणि आयटीसीचे समभाग वाढले.
अमेरिकेतील आर्थिक अस्थैर्य पाहता गुंतवणूकदार नफा कमाविण्याच्या विचारात आहेत. तसेच ते सावध भूमिका घेत आहेत. भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारावर अनेकांची नजर आहे. त्याबाबत अधिक स्पष्टता आल्यावर समभाग विक्रीचा ते विचार करु शकतील, असे जिओजित गुंतवणूक लिमिटेडचे मुख्य विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ५२५ कोटीचे समभाग विकले. तेव्हा सेन्सेक्स २७१ ने घसरून ८२ हजार ५९ वर तर निफ्टी ७४.३५ ने घसरुन २४ हजार ९४५ वर बंद झाला होता.
Related
Articles
अंकिता भंडारीच्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेप
01 Jun 2025
ललीत पटेल यांना ३ सुवर्ण
01 Jun 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
पुणे पोलिस दलात नऊ नवीन वाहने
30 May 2025
पुण्यात राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष
02 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
अंकिता भंडारीच्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेप
01 Jun 2025
ललीत पटेल यांना ३ सुवर्ण
01 Jun 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
पुणे पोलिस दलात नऊ नवीन वाहने
30 May 2025
पुण्यात राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष
02 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
अंकिता भंडारीच्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेप
01 Jun 2025
ललीत पटेल यांना ३ सुवर्ण
01 Jun 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
पुणे पोलिस दलात नऊ नवीन वाहने
30 May 2025
पुण्यात राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष
02 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
अंकिता भंडारीच्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेप
01 Jun 2025
ललीत पटेल यांना ३ सुवर्ण
01 Jun 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
पुणे पोलिस दलात नऊ नवीन वाहने
30 May 2025
पुण्यात राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष
02 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात